ICC अध्यक्षपद सांभाळणारे ५ भारतीय कोण?

Pranali Kodre

जय शाह

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांना आता नवी जबाबदारी मिळाली आहे.

Jay Shah | Sakal

बिनविरोध निवड

३५ वर्षीय जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

Jay Shah | Sakal

तरुण अध्यक्ष

जय शाह आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत.

Jay Shah | Sakal

पाचवे भारतीय

त्याचबरोबर जय शाह हे आयसीसीचे अध्यक्ष होणारे पाचवे भारतीय आहेत.

Jay Shah | Sakal

जगमोहन दालमिया

भारताचे जगमोहन दायमिया यांनी १९९७ ते २००० दरम्यान आयसीसीचे अध्यक्षपद सांभाळले होते.

Jagmohan Dalmiya | Sakal

शरद पवार

भारताचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी २०१० ते २०१२ दरम्यान आयसीसीचे अध्यक्षपद सांभाळले.

Sharad Pawar | Sakal

एन श्रीनिवासन

भारताच्या एन श्रीनिवासन यांनी २०१४ ते २०१५ दरम्यान आयसीसीचे अध्यक्षपद सांभाळले.

N Srinivasan | Sakal

शशांक मनोहर

शशांक मनोहर यांनी २०१५ ते २०२० दरम्यान आयसीसीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली.

Shashank Manohar | Sakal

मनू भाकरचे आवडते क्रिकेटपटू कोण?

Manu Bhaker Olympic Record | esakal
येथे क्लिक करा