जया बच्चन आणि काजोल यांचा 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल

Anuradha Vipat

आयोजन

अभिनेत्री काजोलने नवरात्री उत्सवानिमित्त दुर्गा पंडालचं आयोजन केलं आहे.

Jaya Bachchan and Kajol

बॉलीवूड कलाकार

अभिनेत्री राणी मुखर्जी, अयान मुखर्जी आणि रणबीर कपूरसह अनेक बॉलीवूड कलाकारांनी देवीचं दर्शन घेतलं आहे.

Jaya Bachchan and Kajol

व्हिडीओ व्हायरल

दुर्गा पंडालमधील काजोल आणि जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

Jaya Bachchan and Kajol

केशरी रंगाच्या साडीत

या व्हिडीओमध्ये काजोल दुर्गा पूजेच्या दुसऱ्या दिवशी केशरी रंगाच्या साडीत दिसत आहे.

Jaya Bachchan and Kajol

पिवळ्या रंगाच्या साडीत

तर जया बच्चन गडद पिवळ्या रंगाच्या साडीत पाहायला मिळत आहेत

Jaya Bachchan and Kajol

घट्ट मिठी

जया बच्चन यांनी काजोलला पाहताच क्षणी घट्ट मिठी मारली आहे असं या व्हिडीओत दिसत आहे.

Jaya Bachchan and Kajol

गालावर किस

एवढंच नव्हे तर जया यांनी काजोलच्या गालावर किस केलं आहे .

Jaya Bachchan and Kajol

कोल्हापुरचा ढाण्या वाघ पुन्हा लागला कामाला

येथे क्लिक करा