Jaya Bachchan : सून दिसायला सुंदर, पण...!

सकाळ डिजिटल टीम

सासू की सुन?

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन आणि ऐश्वर्या रॉय या सासू सुनांमधील नात्यांविषयी चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते.

Jaya Bachchan

का होतेय गॉसिपिंग...

बॉलीवूडमध्ये ऐश्वर्या रॉय आणि जया बच्चन यांच्याविषयी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे गॉसिपिंग होत असते.

Jaya Bachchan

प्रतिक्रिया व्हायरल...

आता जयाजी यांच्या एका मुलाखतीतील गोष्ट समोर आले आहे. त्यात त्यांनी ऐश्वर्या रॉय यांच्याविषयी दिलेली प्रतिक्रिया दिली आहे.

Jaya Bachchan

कुटूंबात वाद...?

बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रेटींपैकी ऐश्वर्या आणि जया बच्चन यांच्यातील वादही कित्येकदा समोर आला आहे. बच्चन कुटूंबात देखील वाद असल्याचे यानिमित्तानं दिसून आले आहे.

Jaya Bachchan

पोस्ट व्हायरल होतेय...

आता मात्र जयाची यांनी आपल्या लाडक्या एकुलत्या एक सुनेचे कौतूक केले आहे. ती पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.

Jaya Bachchan

तिचा हेवा वाटतो...

जयाजी यांनी म्हटले आहे की, ऐश्वर्या जेवढी सुंदर आहे तेवढीच ती प्रेमळ देखील आहे. तिचा मला हेवा वाटतो.

Jaya Bachchan

कौतूक करावं तेवढं कमीच...

जशी मला श्वेता तशीच मला ऐश्वर्या आहे. तिचं जेवढं कौतूक करावं तेवढं कमीच आहे. अशी प्रतिक्रिया जयाजी यांनी दिली आहे.

Jaya Bachchan

मला तिचा अभिमान आहे...

ऐश्वर्या ही खूपच समजूतदार आहे. ती प्रचंड सहकार्यशील आहे. आणि एक सून म्हणून मला तिचा खूपच अभिमान आहे. असेही जयाजी यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaya Bachchan