Anuradha Vipat
जया बच्चन या त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा चर्चेत असतात
जया बच्चन यांनी नुकतीच त्यांच्या नातीच्या पॉडकास्ट शोमध्ये हजेरी लावली होती.
यामध्ये नव्याने पुरुष आणि टॉक्सिसिटी या विषयावर चर्चा केली.
त्यावेळी डेटवर जाताना स्त्रियांना जेवणाचे पैसे द्यावेसे वाटतात.कारण- आजच्या काळात स्त्रिया कोणावरही अवलंबून राहत नाहीत.असं नव्याने आपले मत मांडले
या विषयावर आपले मत मांडताना जया बच्चन म्हणाल्या, “अशा स्त्रिया मूर्ख असतात.”
नव्या नवेली नंदाचा पॉडकास्ट ‘व्हॉट द हेल नव्या २’ नुकताच प्रदर्शित झाला