जया बच्चन यांनी उडवली होती थेट हरिवंशराय बच्चन यांची खिल्ली

Anuradha Vipat

खिल्ली

जया बच्चन यांनी एकदा थेट हरिवंशराय बच्चन यांची खिल्ली उडवली होती.

Jaya Bachchan

वाढदिवसानिमित्त...

हरिवंशराय बच्चन यांच्या वडिलांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त एकदा सगळे जमले होते.

Jaya Bachchan

अस्सी ते...

यावेळी हरिवंशराय बच्चन म्हणाले की, अस्सी ते लप्सी.

Jaya Bachchan

काय?

यानंतर जया म्हणाल्या होत्या की, तुम्ही 100 वर्षांचे झाल्यावर काय म्हणाल?

Jaya Bachchan

100 वर्षांचे झाल्यावर...

पुढे जया म्हणाल्या होत्या की, तुम्ही 100 वर्षांचे झाल्यावर तुम्हाला बोलता येणार नाही, आम्ही बोलू

Jaya Bachchan

अभिनय क्षेत्र

जया यांनी मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. 

Jaya Bachchan

सक्रिय

जया बच्चन सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात.

Jaya Bachchan

पलक सिधवानीने मोडला तारक मेहता…शोचा करार

येथे क्लिक करा