ऐश्वर्याबद्दल जया बच्चन यांचं वक्तव्य

Anuradha Vipat

घटस्फोटाच्या चर्चा

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा आहेत.

Jaya Bachchan's statement

व्हिडीओ व्हायरल

आता जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Jaya Bachchan's statement

ऐश्वर्याबद्दल

या व्हिडीओमध्ये जया बच्चन ऐश्वर्याबद्दल बोलताना दिसत आहेत.

Jaya Bachchan's statement

बोलताना

या व्हिडीओमध्ये जया बच्चन निर्माता-दिग्दर्शक करण जोहरसोबत बोलताना दिसत आहेत.

Jaya Bachchan's statement

स्वत:ला सर्वांच्या पुढे

जया बच्चन म्हणत आहेत की, ती स्वत:सुद्धा खूप मोठी स्टार आहे पण जेव्हा आम्ही सर्वजण एकत्र असतो तेव्हा मी कधीच असं पाहिलं नाही की ती स्वत:ला सर्वांच्या पुढे ठेवेल

Jaya Bachchan's statement

गुण

पुढे जया बच्चन म्हणत आहेत की, मला तिचा हा गुण आवडतो. ती मागे उभी राहते, गप्प असते आणि ऐकते.

Jaya Bachchan's statement

प्रतिक्रिया

जया यांच्या या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

जस्मिन भसीनला अचानक दिसणे झाले बंद

येथे क्लिक करा