साक्षी राऊत
आयुष्यात ज्याने कधीच अपयश मिळवलं नाही तो यशस्वी नसतो. तर आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जात ज्याने यश मिळवले असते तो असतो खरा यशस्वी व्यक्ती.
यशाचा शॉर्टकट शोधू नका. ते यश कायमस्वरूपी असणार नाही. मेहनतीने मिळवलेले यश दीर्घकाळ टिकते.
तुमचा इनकम सोर्स कधी दुसऱ्यांना सांगू नका. त्याचा गैरफायदा घेणारे बरेच असतील. याशिवाय तुमच्या कुटुंबातील वादविवादसुद्धा दुसऱ्यांना सांगू नये.
जया किशोरी सांगते की, तुमचे प्लान्स इतरांना शेअर करू नका. तुमच्या प्लानवर फोकस करा आणि पुढे जा.
लोक हल्ली त्यांच्या बिजनेसच्या किंवा नोकरीच्या मागे धावतात. हे योग्य नाही. आयुष्यात तुम्हाला या पद्धतीने फक्त पैसे कमावता येईल. पण मनाचे समाधान मिळणार नाही.
जया किशोरी सांगते की देवावर श्रद्धा ठेवत त्यांची भक्ती करा आणि तुमच्या कर्मांवर विश्वास ठेवा.
जया किशोरी ही प्रसिद्ध कथावाचक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.