मुंबईच्या क्रिकेटपटूलाच मिळेना स्टेडियममध्ये एन्ट्री तिकीट! ColdPlay ठरलं कारण

Pranali Kodre

'कोल्डप्ले'

सध्या सोशल मीडियावर सर्वत्र 'कोल्डप्ले'ची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

Jemimah Rodrigues | Coldplay | Instagram

मुंबई कॉन्सर्ट

कोल्डप्लेच्या मुंबई कॉन्सर्टची तिकीटे मिळवण्यासाठी लोक तासंतास वाट पाहताना दिसून आले. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर २१ जानेवारी २०२५ रोजी ही कॉन्सर्ट होणार आहे.

Coldplay | Instagram

तिकीट बुकिंगसाठी झुंबड

दरम्यान ४ महिने आधीपासूनच या कॉन्सर्टच्या ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी लोकांच्या उड्या पडल्याचे पाहायला मिळाले.

Coldplay | Instagram

क्रिकेटपटूंचाही समावेश

भारतीय क्रिकेटपटूही याबाबत मागे हटलले नाहीत.

Coldplay | Instagram

जेमिमाह रोड्रिग्स

नुकतेच भारताची महिला क्रिकेटपटू जेमिमाह रोड्रिग्सनेही एक गमतीशीर पोस्ट याबाबत केली असून ती सुद्धा तिकीट मिळेल, या प्रतिक्षेत आहे.

Jemimah Rodrigues | Instagram

तिकीटासाठी प्रतिक्षा

विशेष म्हणजे तिकीट मिळण्यासाठी तिचा नंबर तब्बल ९७३०७८ वा आहे.

Jemimah Rodrigues | Coldplay | Instagram

कॅप्शन

त्यामुळे तिने तिच्या पोस्टला गमतीशीर कॅप्शन दिले आहे की 'ज्या दिवशी डीवाय पाटीलमध्ये एन्ट्रीसाठी तिकीट हवं होतं, त्याचदिवशी मिळत नाहीये यार'

Jemimah Rodrigues | Instagram

कमेंट्स

जेमिमाच्या या पोस्टवर अनेक कमेंट्सही आल्या आहेत. भारताची क्रिकेटपटू हरलीन देओल, सूर्यकुमार यादव, मोना मेश्राम यांनीही कमेंट्स केल्या आहेत.

Jemimah Rodrigues | Instagram

बाप-लेकाची भेट झाली! हार्दिकचा अगस्त्याबरोबरचा तो Video Viral

Hardik Pandya Son Agastya | esakal
येथे क्लिक करा