बिग बॉस ओटीटी 2 फेम जिया शंकरचा शॉर्ट आउटफिटमध्ये रॅंप वॉकवर जलवा

Anuradha Vipat

लूकमुळे चर्चेत

अभिनेत्री जिया शंकर सध्या तिच्या लूकमुळे चर्चेत आहे. नुकतीच ही अभिनेत्री एका फॅशन शोमध्ये दिसली.

Jiah Shankar

लूक सोशल मीडियावर व्हायरल

यादरम्यान तिने रॅम्पवर आपल्या स्टाईलने थक्क केले. जिया पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती. तिचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Jiah Shankar

ग्लॉसी मेकअप

मिडल पार्टेड बन आणि ग्लॉसी मेकअपमध्ये जिया किलर दिसत होती.जियाने ज्या प्रकारे संपूर्ण लूक कॅरी केला आहे, तिचा आत्मविश्वास चाहत्यांना आवडला आहे.

Jiah Shankar

लव्ह बाय चान्स

जियाने आपल्या करिअरची सुरुवात लव्ह बाय चान्स या शोमधून केली होती.

Jiah Shankar

बिग बॉस ओटीटी 2

यानंतर ती बिग बॉस ओटीटी 2 या शोमध्ये दिसली.

Jiah Shankar

व्हर्जिन भास्कर 2 वेब सीरिज

जिया व्हर्जिन भास्कर 2 वेब सीरिजमध्ये दिसली होती. या शोमध्ये ती पाखीच्या भूमिकेत होती.

Jiah Shankar

रितेश देशमुखच्या विरुद्ध भूमिकेत

जियाने वेड या सुपरहिट चित्रपटातही काम केले आहे. या चित्रपटात ती रितेश देशमुखच्या विरुद्ध भूमिकेत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jiah Shankar