Jioच्या पहिल्या स्वस्त 5G स्मार्टफोनमध्ये आहेत 'हे' खास फीचर्स

Amit Ujagare (अमित उजागरे)

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक बैठकीत याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Jio 5G SmartPhone

ही बैठक २८ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे.

Jio 5G SmartPhone

दरवर्षीप्रमाणं यंदाही मुकेश अंबानी काहीतरी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

Jio 5G SmartPhone

5G रिचार्ज प्लॅन्स, Jio Phone 5G, Jio एअर फायबर २०२३ या नव्या प्रॉडक्स्टची घोषणा होऊ शकते.

Jio 5G SmartPhone

अँड्रॉईड सेन्ट्रल वेबसाईटच्या वृत्तात जिओच्या स्वस्तातल्या 5G फोन्सची स्पेसिफिकेशन्स दिली आहेत.

Jio 5G SmartPhone

हा फोन 5G, 6.5 इंच IPS LCD HD+ डिस्प्ले, स्क्रीन (1600*720 पिक्सल) रिझोल्युशन.

Jio 5G SmartPhone

या फोनची किंमत १०,००० रुपयांहून कमी असणार आहे.

Jio 5G SmartPhone

ड्युएल रिअर कॅमेरा, १३ मेगा पिक्सल प्रायमरी, २ मेगा पिक्सल डेप्थ सेन्सर, ५ मेगा पिक्सल फ्रन्ट कॅमेरा असेल.

Jio 5G SmartPhone

यात ४ जीबी रॅम, अँड्रॉईड १२ ऑपरेटिंग सिस्टिम तसेच ५००० mAh क्षमतेची बॅटरी असेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jio 5G SmartPhone