जिओ स्टुडिओ आणि आनंद एल राय 2025 च्या व्हॅलेंटाईन डे ला घेऊन येणार " नखरेवाली "

Anuradha Vipat

अनावरण

जिओ स्टुडिओ आणि चित्रपट निर्माते आनंद एल राय यांनी त्यांच्या आगामी प्रोजेक्ट 'नखरेवाली'च्या पहिल्या पोस्टरच अनावरण केल आहे

'Nakhrewali'

मुख्य भूमिकेत

ज्यामध्ये नवोदित कलाकार अंश दुग्गल आणि प्रगती श्रीवास्तव मुख्य भूमिकेत दिसणार असणार आहेत

'Nakhrewali'

रिलीज

हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी रिलीज होणार आहे !

'Nakhrewali'

प्रेक्षकांच्या भेटीला

2025 च्या व्हॅलेंटाईन डे ला नखरेवाली प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'Nakhrewali'

घोषणा

जिओ स्टुडिओ आणि कलर यलो प्रॉडक्शन यांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही घोषणा केली आहे

पोस्टमध्ये

त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे,आहे की, प्यार का नया नखरा लेके आ रहे हैं व्हॅलेंटाइन 2025 पर #JioStudios & #AanandLRai अभिमानाने #Nakrewaalii सादर करत आहेत ज्यात नवोदित @anshduggal आणि @awwwrat आहेत!

निर्मिती

राहुल शांकल्या दिग्दर्शित आणि दिव्य निधी शर्मा लिखित नखरेवालीची निर्मिती ज्योती देशपांडे आनंद एल राय आणि हिमांशू शर्मा यांनी केली आहे.

अभिनेत्री रुपाली भोसलेच्या नव्या घराबाहेरील नेमप्लेटनं वेधलं लक्ष

येथे क्लिक करा