जिंकलंस भावा... सूरज चव्हाणसाठी जितेंद्र आव्हाड यांनी लिहिली खास पोस्ट

Anuradha Vipat

लोकप्रिय

सूरज चव्हाण घराघरात लोकप्रिय झाला आहे.

Jitendra Awad

विजेता

सूरज आता ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता ठरला आहे.

Jitendra Awad

खास पोस्ट

आता जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर सूरजसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

Jitendra Awad

आई मरी माता

पोस्ट मध्ये जितेंद्र आव्हाड यांनी लिहिलं आहे की, आपल्या पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोढवे गावचा आई मरी मातेच्या मंदिराबाहेर उभा राहून दिवसातून 3 वेळा डोकावून पाहायचा हा पोरगा

Jitendra Awad

भूक

पुढे पोस्ट मध्ये जितेंद्र आव्हाड यांनी लिहिलं आहे की, नीवद, नारळ आलेत का माझ्या पुढं, ते आलेले दिसले की तो ते उचलून खायचा, आपली भूक भागवायचा हा पोरगा

Jitendra Awad

जिंकलंस भावा...

पुढे पोस्ट मध्ये जितेंद्र आव्हाड यांनी लिहिलं आहे की, जिंकलंस भावा, तुझं करावं तितकं कौतुक कमीच आहे

Jitendra Awad

टिकटॉकमुळे...

टिकटॉकमुळे सूरजच्या आयुष्याला वेगळंच वळण मिळालं.

Jitendra Awad

अभिजीत सावंतने प्रेक्षकांचे आभार मानत व्यक्त केल्या भावना

येथे क्लिक करा