Anuradha Vipat
अभिनेत्री जिया शंकर एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेली होती.
नुकत्याचं एका मुलाखतीत जिया शंकर म्हणाली की, मी माझ्या आयुष्यात खूप जास्त वाईट दिवस बघितले आहेत.
पुढे जिया शंकर म्हणाली की, माझ्या आईने एकटीनेच माझा सांभाळ केला.
पुढे जिया शंकर म्हणाली की,काही गोष्टींचा त्यावेळी माझ्या मनावर खूप परिणाम झाला.
पुढे जिया शंकर म्हणाली की, डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी मी थेरपी घेतल्या आहेत
जिया शंकर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते.
आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच जया शंकर ही दिसते.