रोहित कणसे
५० वर्षीय जॉन अब्राहम हा कदाचीत बॉलिवुडमधील सर्वात फीट अभिनेता असेल.
जॉनच्या फिटनेसचे अनेक जण चाहते आहेत, त्याच्या सारखी बॉडी बनवण्यासाठी अनेक जण प्रयत्न देखील करतात.
जॉन अब्राहमने काही दिवसांपूर्वी यू-ट्यूब पॉडकास्टमध्ये आपल्या फिटनेसबद्दल माहिती दिली होती.
जॉनने सांगितले की तो व्हेजीटेरीयन असल्याचे देखील स्पष्ट केलं. यामुळे माझं मानसिक आरोग्य देखील चांगले राहते असेही त्याने सांगितलं.
जॉनने मी कधीकधी अंड्यांचे सेवन करतो पण ते खूपच कमी असतं, तसेच मी दूध पित नाही, लोणी गोड खात नाही असेही जॉनने सांगितले.
त्याने सांगितलं की तो एका दिवसात ५१ अंडी खातो, पण मी अंडी खूप कमी वेळा खातो कारण प्रोटीनयुक्त इतर पदार्थ आणि टोफू मधून मला आवश्यक प्रोटीन मिळून जातं.
जॉनने म्हणाला की मी आपल्या शरीराच्या तुलनेत १६० ग्रॅम प्रोटीन घेतो, १०० ग्रॅम कार्ब्स आणि ६० ग्रॅम फॅट घेतो.
मी आहारात सोडीयम इंटेक खूप कमी घेतो, व्हिगन प्रोटीन शेक आणि पदार्थ खाऊन फिजीक मेटेंन करत असल्याचे देखील जॉनने स्पष्ट केलं.
जॉनच्या पर्सनल फिटनेस ट्रेनरचं नाव विनोद चन्ना असून त्याच्या मार्गदर्शनाखाली जॉन दररोज दोन तास व्यायम करतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.