कधी दारू दुकानाबाहेर हरभरा तर कधी सिग्नलवर विकायचा पेन, असा आहे जॉनी लीवरचा फिल्म इंडस्ट्रीतील प्रवास

Anuradha Vipat

अनेक अभिनेत्यांचे नशीब उजळवले

सुनील दत्त हे बॉलीवूडमधील सर्वोत्तम स्टार्सपैकी एक होते. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला केवळ उत्तम चित्रपटच दिले नाहीत तर अनेक अभिनेत्यांचे नशीब उजळवले आहे.

Johnny Lever's journey in the film industry

मोठ्या पडद्यावर प्रसिद्ध करण्याचे श्रेय

सुनील दत्त यांनी बॉलीवूडला एक प्रसिद्ध कॉमेडियन दिला आहे ज्याचे नाव आहे जॉनी लीव्हर. जॉनी लीवरला मोठ्या पडद्यावर प्रसिद्ध करण्याचे श्रेय सुनील दत्त यांना जाते.

Johnny Lever's journey in the film industry

स्वत:च्या हिमतीवर मोठे यश

मात्र, सुनील दत्तचा चित्रपट मिळाल्यानंतर जॉनी लीवरने स्वत:च्या हिमतीवर मोठे यश मिळवले आहे.

Johnny Lever's journey in the film industry

आर्थिक अडचणींमुळे...

जॉनी लीवरने अनेक मुलाखतींमध्ये खुलासा केला आहे की आर्थिक अडचणींमुळे त्याने इयत्ता 7 मधील अभ्यास सोडला होता.

Johnny Lever's journey in the film industry

किंग सर्कल चाळीत राहत होते

यानंतर कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी तो कधी दारूच्या दुकानाबाहेर हरभरा तर कधी सिग्नलवर पेन विकायचा. त्यावेळी ते आपल्या कुटुंबासह मुंबईतील किंग सर्कल येथील चाळीत राहत होते.

Johnny Lever's journey in the film industry

ज्यासाठी त्यांचे कौतुक झाले

बॉलीवूडमध्ये नाव कमावण्यापूर्वी जॉन लीवरर 60 आणि 70 च्या दशकातील स्टार्सची खूप छान नक्कल करायचे, ज्यासाठी त्यांचे खूप कौतुक झाले.

Johnny Lever's journey in the film industry

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah Rukh Khan
येथे क्लिक करा