'ठरलं तर मग' फेम जुई गडकरीच्या कानाचा पडदा फाटला

Payal Naik

जुई गडकरी

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

jui gadkari | esakal

मालिकेमधून ब्रेक

तिने मालिकेमधून काही दिवस ब्रेक घेतला होता. त्याचं कारण आता समोर आलं आहे.

jui gadkari | esakal

हॉस्पिटलमधील फोटो

काही दिवसांपूर्वी तिने तिचा हॉस्पिटलमधील फोटो शेअर केला होता. तेव्हा तिचे चाहते चिंतेत पडले होते.

jui gadkari | esakal

नेमकं काय झालं

आता तिने तिला नेमकं काय झालं होतं हा सांगितलं आहे.

jui gadkari | esakal

कानाचा पडदा

जुईचा काही महिन्यांपूर्वी छोटा अपघात झाला होता. त्यात जुईच्या कानाचा पडदा फाटला होता.

jui gadkari | esakal

प्रयत्न

त्यावर उपाय करून तो बरा करण्याचा प्रयत्न केला मात्र तसं घडलं नाही.

jui gadkari | esakal

सेटवर परत

त्यामुळे तिच्या कानावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता ती सेटवर परत आली आहे.

jui gadkari | esakal

ही हिरवी भाजी तुमच्यासाठी अमृतापेक्षा कमी नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

methi | esakal
येथे क्लिक करा