जुईली जोगळेकरला पडली ‘हीरामंडी’मधील लोकप्रिय गाण्याची भुरळ

Anuradha Vipat

भुरळ

लोकप्रिय गायिका जुईली जोगळेकरला संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ वेब सीरिजमधील लोकप्रिय गाण्याची भुरळ पडली आहे

Juili Joglekar

लोकप्रिय गाणं

हीरामंडी’ वेब सीरिजमधील ‘एक बार देख लीजिए’ हे लोकप्रिय गाणं जुईली जोगळेकरने तिच्या गोड आवाजात गायलं आहे.

Juili Joglekar

शेअर

याचा व्हिडीओ जुईलीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Juili Joglekar

लूक

या व्हिडीओमध्ये जुईलीने ‘हीरामंडी’ सीरिजमधील अभिनेत्रींप्रमाणे लूक करून गाणं गायलं आहे.

Juili Joglekar

चर्चेत

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. 

Juili Joglekar

प्रतिक्रिया

जुईलीच्या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Juili Joglekar

आराध्याला ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्याचे सडेतोड उत्तर

येथे क्लिक करा