जुनैद खान आणि खुशी कपूर नवीन चित्रपटासाठी एकत्र

Anuradha Vipat

चित्रपटासाठी एकत्र

आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि खुशी कपूर नवीन चित्रपटासाठी एकत्र आले आहेत.

Junaid Khan and Khushi Kapoor

काम

जुनैद आणि खुशी पहिल्यांदाच एकमेकांसोबत काम करणार आहेत

Junaid Khan and Khushi Kapoor

चित्रपट

हा एक रोमँटिक चित्रपट असणार आहे

Junaid Khan and Khushi Kapoor

घोषणा

चित्रपटाच्या टीमकडून नुकतीच याबद्दलची घोषणा करण्यात आली आहे.

Junaid Khan and Khushi Kapoor

प्रदर्शित

हा चित्रपट पुढच्या वर्षी 7 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

Junaid Khan and Khushi Kapoor

थिएटरमध्ये...

प्रेम, आवड या गोष्टींबद्दलचा हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे

Junaid Khan and Khushi Kapoor

रोमँटिक कॉमेडी चित्रपट

हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘लव्ह टुडे’ या हिट तमिळ चित्रपटाचा रिमेक असल्याचं म्हटलं जातं आहे

धिरज धूपर ठरला Bigg Boss 18 मधील सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक

येथे क्लिक करा