राधिका-अनंतच्या संगीत सोहळ्यासाठी जस्टिन बिबर मुंबईत, सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त

Payal Naik

जस्टिन बिबर

लोकप्रिय आंतरराष्ट्रीय गायक जस्टिन बिबर हा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात गाणं गाणार आहे.

justin biber | sakal

मुंबई

या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी आता जस्टीन मुंबईत पोहोचला आहे.

justin biber | sakal

बंदोबस्त

मुंबई विमानतळावर त्याच्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

justin biber | sakal

व्हिडिओ

त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात तो विमानतळाहून बाहेर येत थेट गाडीत बसताना दिसतोय.

justin biber | sakal

सुरक्षा रक्षक

तो सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात दिसतोय.

justin biber | sakal

८३ कोटी

जस्टिनने या कार्यक्रमासाठी ८३ कोटी रुपये घेतल्याचं सांगण्यात येतंय.

justin biber | sakal

प्री वेडिंग

यापूर्वी अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंगला रिहानाने परफॉर्म केलं होतं.

justin biber | sakal

जास्त मानधन

आता जस्टिन या कार्यक्रमात गाणं गाणार आहे. त्याने सगळ्यांपेक्षा जास्त मानधन घेतलं आहे.

justin biber | sakal

राजकुमार रावचा 'श्रीकांत' आता ओटीटीवर, कुठे पाहाल चित्रपट

shrikant | sakal
येथे क्लिक करा