जस्टिन बिबरने अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये परफॉर्म करण्यासाठी किती पैसे घेतले?

कार्तिक पुजारी

जस्टिन

पॉप स्टार जस्टिन बिबर ४ जुलै रोजी मुंबईमध्ये आला आहे.

Justin Bieber

प्री-वेंडिग

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेंडिग कार्यक्रमात तो परफॉर्म करणार आहे

Justin Bieber

परफॉर्मन्स

५ जुलैच्या रात्री त्याचा परफॉर्मन्स आहे, यावेळी तो पाहुण्यांचे आपल्या गाण्याने स्वागत करेल

Justin Bieber

परफॉर्म

अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये आतापर्यंत अनेक मोठ्या कलाकारांनी परफॉर्म केलं आहे

Justin Bieber

पैसे

जस्टिन बिबर हा सात वर्षानंतर भारतात आला आहे. त्यामुळेच त्याने प्री-वेडिंगमध्ये परफॉर्म करण्यासाठी किती पैसे घेतले असा प्रश्न अनेकांना पडत आहे

Anant Ambani Radhika Merchant

कोटी

रिपोर्टनुसार, जस्टिन बिबरने प्री-वेडिंगमध्ये परफॉर्म करण्यासाठी तब्बल ८३ कोटी रुपये घेतले आहेत

Justin Bieber

जास्त

अंबानींच्या कार्यक्रमात रिहाना, अॅकोन यांनी देखील परफॉर्म केला आहे. त्यांच्यापेक्षा जास्त पैसे जस्टिन बिबरने घेतल्याचं सांगितलं जातं.

Justin Bieber

...म्हणून अंबानी आहेत यशस्वी!

हे ही वाचा