सकाळ डिजिटल टीम
सणावाराच्या उत्साहात पारंपरिक वेशभूषा अधिक शोभून दिसते.
गौराई घरी येण्याचा उत्साह निराळाच असतो. महाराष्ट्रात या सणाची आतूरतेनी वाट बघितली जाते.
गणपती येताना सजावटीचा जसा उत्साह तसाच ज्येष्ठा गौरीच्या स्वागतासाठीच्या सजावटीसाठी तयारी फार आधीच सुरू होते.
ट्रेंडचा विचार करता अमृताचा चंद्रमुखी नऊवारीचा ट्रेंड सध्या जोरात आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्र्यांच्या पारंपरिक लूकची चर्चा खूप असते. त्यामुळे तोच ट्रेंड येतो.
बाप्पाचे आणि गौरीचे आगमन मराठी लोकांसाठी मोठा सण असल्याने त्याची तयारी जोरात होते.
त्यामुळे मराठी नऊवार साडीचा ट्रेंडही सतत येत असतो.
ट्रेंड जूनाच असला तरी आजही महिलांमध्ये लोकप्रिय आहे.
त्यामुळे गौरीला तुम्हीही नऊवारी नक्की ट्राय करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.