जगप्रसिद्ध कास पठारावर फुलांच्या रंगोत्‍सवाला सुरूवात; पण कधी आहे हंगाम? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

पठारावर रानफुलांचा रंगोत्सव

जागतिक वारसास्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर विविध रानफुलांचा रंगोत्सवाला सुरूवात झाली आहे.

Flower season in Kaas Plateau | esakal

रंगेबिरंगी उमलल्या कळ्या

विविध फुलांच्या रंगेबिरंगी कळ्या उमलल्या असून, पुढील 10 दिवसांत पठार विविध फुलांनी बहरणार आहे.

Flower season in Kaas Plateau

कासचा हंगाम 1 सप्टेंबरपासून

यंदा कासचा हंगाम दि. 1 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. दरम्‍यान, पर्यटक आतापासूनच पठारावर हजेरी लावत आहेत.

Flower season in Kaas Plateau

निसर्गाचे बदलून जाते रूपडे

कास पठारावर विविध रंगी, आकर्षक फुले उमलल्‍यानंतर या ठिकाणच्या निसर्गाचे रूपडेच बदलून जाते.

Flower season in Kaas Plateau

धुक्‍याची दुलई

या फुलांवर पसरलेली धुक्‍याची दुलई त्‍यावर बागडणारी इवलीशी फुलपाखरे ही मन मोहवून टाकतात.

Flower season in Kaas Plateau

पर्यटकांची कास पठारावर हजेरी

या फुलांचा मनमोहक नजारा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी पर्यटक कास पठारावर हजेरी लावत असतात.

Flower season in Kaas Plateau

निसर्गसौंदर्याची ख्याती पोहोचली सर्वदूर

इथल्‍या निसर्गसौंदर्याची ख्याती आता सर्वदूर पोहोचली असून, पर्यटक, निसर्गप्रेमी या फुलांच्या बहरण्याचा एक प्रकारे वाटच पाहत असतात. यंदा १ सप्टेंबरपासूनच कासचा हंगाम सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flower season in Kaas Plateau