कास पठारावर विविधरंगी फुलं बहरली; फुलोत्सवाचा खरा हंगाम कधी? जाणून घ्या तारीख

सकाळ डिजिटल टीम

फुलं पाहण्यासाठी शुल्कात वाढ

कास पठारावरील फुलं पाहण्यासाठी गतवर्षी असलेल्या शंभर रुपये शुल्कात यावर्षी वाढ करण्यात आली आहे.

Kaas Pathar Tourism

दीडशे रुपये मोजावे लागणार

यावर्षी प्रति व्यक्ती दीडशे रुपये मोजावे लागणार आहेत.

Kaas Pathar Tourism

फुलांचा सडा बहरण्यास सुरुवात

जागतिक वारसा स्थळ व विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर फुलांचा सडा बहरण्यास सुरुवात झाली आहे.

Kaas Pathar Tourism

एक सप्टेंबरला फुलांच्या रंगाची उधळण

कासवर फुलांच्या रंगाची खरी उधळण मात्र एक सप्टेंबरनंतरच पाहायला मिळणार आहे.

Kaas Pathar Tourism

विविधरंगी फुलं बहरली

सध्या कास पठारावर चवर (रानहळद), पांढऱ्या रंगाची पंद, पाचगणी आमरी ही फुले बहरत आहेत.

Kaas Pathar Tourism

गेंद फुलही बहरले

पांढरे चेंडूच्या आकाराचे गेंद फुलही दिसू लागले आहे. तसेच विविधरंगी फुलांचा बहर येण्यास सुरुवात झाली आहे.

Kaas Pathar Tourism

वेबसाईटवर बुकिंगची सुविधा लवकरच

पर्यटकांना वेबसाईटवर बुकिंग करावं लागत असते. ही सुविधाही लवकरच सुरू होणार आहे. (फोटो : डाॅ. प्रमोद फरांदे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kaas Pathar Tourism