‘कच्चा बदाम गर्ल’ अंजली अरोराचं सिनेसृष्टीत पदार्पण

Anuradha Vipat

चर्चा

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. 

Anjali Arora

सीतेची भूमिका

या चित्रपटात ‘कच्चा बदाम गर्ल’ अंजली अरोरा सीतेची भूमिका साकारणार आहे. 

Anjali Arora

घोषणा

सीतेच्या भूमिकेतून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याची घोषणा खुद्द अंजलीने केली आहे.

Anjali Arora

भूमिका

याबद्दल बोलताना अंजली म्हणाली “ही भूमिका मिळाल्याबद्दल मी स्वत:ला खूप नशीबवान समजते आहे

ट्रोलिंग

अंजली ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

निवड

गेल्या महिन्यात अंजलीची या भूमिकेसाठी निवड झाली आणि तेव्हापासून ती त्यासाठी तयारी करत आहे

अखेर झालेचं अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरचं ब्रेकअप

येथे क्लिक करा