Anuradha Vipat
अभिनेत्री काजोल दमदार अभिनयासोबतच बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते.
करणच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये काजोलने अनेकदा हजेरी लावली आहे
याच शोमधील तिचा एक जुना व्हिडीओ आता सोशल मीडियावर समोर आला आहे.
या चॅट शोमध्ये काजोलने अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांना लग्नाबद्दल एक सल्ला दिला होता.
काजोल म्हणाली, "कभी अलविदा ना कहना हा चित्रपट कधीच पाहू नका, असा सल्ला मी त्यांना देईन
काजोल सोशल मिडीयावरही चांगलीच सक्रिय असते