काजोलने लग्नावेळी अजय देवगणला घातली होती अट

Anuradha Vipat

प्रपोज

अजय देवगणने काजोलला प्रपोज केले होते.

Kajol and Ajay Devgn

अट

त्यावेळी काजोलने अजयसमोर एक अट घातली होती आणि ती त्याने मान्यही केली

Kajol and Ajay Devgn

चित्रपट

त्यावेळी काजोलने ‘जर हा चित्रपट हिट झाला तर ती लग्न करेल. नाही तर त्याबद्दल पुढे कधीच बोलणार नाही असे म्हटले होते.

Kajol and Ajay Devgn

अट

काजोलची ही अट अजय देवगण याने मान्य केली.

Kajol and Ajay Devgn

लग्न

सुदैवाने हा चित्रपट सुपरहिट झाला आणि अजय-काजोल यांनी 24 फेब्रुवारी 1999 रोजी लग्न केले.

Kajol and Ajay Devgn

जोडी

‘प्यार तो होना ही था’ मधील अजय देवगण आणि काजोल यांची जोडी पाहून प्रत्येकजण ‘ते एकमेकांसाठी बनले आहेत.

Kajol and Ajay Devgn

पालक

आज ते एक आदर्श जोडपे बनले आहेत आणि ते दोन मुलांचे पालक आहेत.

Kajol and Ajay Devgn

अरबाज खानला चिमुकल्या मुलीसोबत पाहिल्यानंतर चर्चांना उधाण

येथे क्लिक करा