Anuradha Vipat
अभिनेत्री काजोल हिचा आज वाढदिवस आहे
वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र काजोलच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगली आहे.
काजोल तिच्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.
लग्नाआधी एका करोडपती उद्योजकाला काजोल डेट करत होती.
लग्नाआधी काजोल मित्र कार्तिक मेहता याला डेट करत होती.
कार्तिक आणि काजोल यांचं नातं फार काळ टिकलं नाही.
अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.