विश्वासघाताबद्दल काजोलचे वक्तव्य

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या भेटीला

काजोलची प्रमुख भूमिका असलेला ‘दो पत्ती’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Kajol's statement

प्रेक्षकांच्या भेटीला

या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Kajol's statement

विश्वासघातावर भाष्य

या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चसोहळ्याच्या निमित्ताने काजोलने विश्वासघातावर भाष्य केले आहे.

Kajol's statement

वैयक्तिक

काजोलने म्हटले आहे की, विश्वासघात हे नेहमीच वैयक्तिक असतात. प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी विश्वासघाताचा सामना करावा लागतो.

Kajol's statement

जेव्हा लहान

पुढे काजोलने म्हटले आहे की, तुम्ही जेव्हा लहान असता तेव्हादेखील तुम्हाला विश्वासघात झाल्याचे वाटू शकते.

Kajol's statement

धोका

पुढे काजोलने म्हटले आहे की, तरूणपणी देखील काही वेळा तुम्हाला धोका मिळतो.

Kajol's statement

अनुभव

पुढे काजोलने म्हटले आहे की, आपण सगळेच कधी ना कधी विश्वासघाताचा अनुभव घेतो.

Kajol's statement

अखेर अतुल परचुरेंची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

येथे क्लिक करा