Kalsarpa Dosh : घरात कापुर जाळा आपोआप वास्तू, कालसर्प दोष दूर होईल

सकाळ डिजिटल टीम

ज्योतिषशास्त्रानुसार कापूर जाळल्याने घरातील पितृदोषापासूनही मुक्ती मिळते.

Kapur | Esakal

रोज संध्याकाळी मातीच्या भांड्यात कापूर जाळला आणि त्याचा धूर घरभर पसरला तर घरातील सर्व दोष दूर होतात.

Kapur | Esakal

कापूरचा धूर घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू देत नाही आणि देवतांचा आशीर्वादही प्राप्त होतो.

Kapur | Esakal

कापूर आपल्या सभोवतालची हवा शुद्ध करण्यास मदत करते.

Kapur | Esakal

कापूर जाळणे हे सर्वशक्तिमानाशी एकतेचे प्रतीक मानले जाते.

Kapur | Esakal

काही हिंदू मान्यतेनुसार, देवतांना प्रसन्न करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. 

Kapur | Esakal

कापूर हे सकारात्मकता आणि शांतीचे प्रतीक मानले जाते आणि घरातील सर्व नकारात्मकता दूर करते. 

Kapur | Esakal

बेडरूममध्ये कापूर पेटवून त्याचा धूर केल्यास नकारात्मक शक्ती नष्ट होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapur | Esakal