Anuradha Vipat
कमल हासन यांचेवैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे.
कमल हासन यांची लव्हस्टोरी देखील खूपच वेगळी आहे
कमल हासन यांनी साऊथ अभिनेत्री श्रीविद्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यावेळी या दोघांचे प्रेमप्रकरण चांगलेच चर्चेत होते.
कमल हासन यांच्या प्रेमकथेवर एक मल्याळम चित्रपटही बनवण्यात आला आहे, ज्याचे नाव तिरक्कथा आहे.
१९७८मध्ये कमल हासनच्या आयुष्यात डान्सर वाणी गणपतीची एन्ट्री झाली आणि दोघांनी लग्न केलं.
जेव्हा वाणीला कमल हासन यांच्या अभिनेत्री सारिकासोबतच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची माहिती मिळताच हे लग्न मोडले
पहिले लग्न तुटल्यानंतर कमल हासन यांनी सारिकाला आपला दुसरा जोडीदार म्हणून निवडले पण, १६ वर्षांच्या संसारानंतर कमल हासन यांचे हे दुसरे लग्नही अयशस्वी ठरले.