कंगनाने वास्तव्यासाठी केली थेट मुख्यमंत्र्यांच्या सूटची मागणी

Anuradha Vipat

Kangana ranautखासदार कंगना राणावत

बॉलिवूड अभिनेत्री तथा मंडी लोकसभा मतदारसंघाची खासदार कंगना राणावतने अजब मागणी केली आहे.

Kangana ranaut

महाराष्ट्र सदन

कंगनाने आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला भेट दिली होती

Kangana ranaut

विविध खोल्या

या ठिकाणी कंगनाने विविध खोल्या पाहिल्या.

Kangana ranaut

मुख्यमंत्र्यांच्या सूटची मागणी

यावेळी कंगनाने वास्तव्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांच्या सूटची मागणी केली आहे.

Kangana ranaut

कंगनाचा दावा

महाराष्ट्र सदनमधील खोल्या या खूप लहान असल्याचा कंगनाचा दावा होता.

 सुटची मागणी

यावेळी तिने इतर रूम छोट्या असल्याने थेट मुख्यमंत्र्यांच्या सुटची मागणी केली.

दुजोरा

पण तिच्या मागणीला महाराष्ट्र सदनमधील प्रशासनाने दुजोरा दिला नाही. तिची मागणी फेटाळण्यात आली.

देवावर विश्वास आहे का? नाना पाटेकरांनी दिलं भन्नाट उत्तर

येथे क्लिक करा