Anuradha Vipat
कंगना रणौतने बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे.
आता नुकतेच तिने लग्नाबाबत वक्तव्य केले आहे.
कंगना राणौतला लग्न करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.
कंगनाला विचारण्यात आले की, तिला लग्न करून मुलांसह कुटुंब निर्माण करायचे आहे का?यावर कंगना म्हणाले की ‘हो, नक्कीच’
पुढे लग्नाबाबत कंगना रणौत म्हणाली की, “माझा विश्वास आहे की प्रत्येकाला जोडीदार असावा. जोडीदाराशिवाय जगणे अवघड आहे
पुढे कंगना रणौत म्हणाली की, प्रत्येकाला जोडीदार मिळायला हवा. त्यासाठी तुम्हाला योग्य व्यक्ती शोधावी लागेल.
पुढे कंगना म्हणाली की, लहान वयात लग्न केले तर जुळवून घेणे खूप सोपे आहे