कंगना राणावतने उडवली अंकिताची खिल्ली

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री कंगना राणावत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Kangana Ranaut

महत्वाच्या भूमिका

कंगना राणावतने अनेक हीट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

Kangana Ranaut

सक्रिय

कंगना सोशल मीडियावरही सक्रिय दिसते.

Kangana Ranaut

फोटो आणि व्हिडीओ

आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही कंगना दिसते.

Kangana Ranaut

खिल्ली

आता नुकताच लाफ्टर शेफच्या मंचावर अंकिता लोखंडेची खिल्ली उडवताना कंगना दिसली आहे.

Kangana Ranaut

साधा चहा...

कंगना अंकिता लोखंडेला म्हणाली की, तुला साधा चहा देखील तयार करता येत नाही.

Kangana Ranaut

बॉलिवूड कलाकार

कंगना राणावतच्या निशाण्यावर कायमच बॉलिवूड कलाकार असतात.

अखेर अंकिता प्रभू वालावलकरचा ‘बिग बॉस मराठीत'ला संपला प्रवास

येथे क्लिक करा