Anuradha Vipat
अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने भिंद्रनवाले यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली आहे
या टिप्पणीनंतर कंगना यांना थेट भाजप नेत्याकडून सक्त ताकिद मिळाली आहे.
कंगना यांनी अनावश्यक टिप्पणी करू नये ज्यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावू शकतील,असं भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सोमप्रकाश म्हणाले आहेत
कंगना सध्या त्यांच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे.
कंगना सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते
कंगना सोशल मिडीयावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते