'या'मुळे कंगना रणौतने अक्षय कुमारसोबत काम करण्यास दिला नकार

Anuradha Vipat

चर्चेत

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे

Kangana Ranaut

किस्सा

आता एका मुलाखतीत कंगनाने अक्षय कुमार बद्दलचा एक किस्सा सांगितला आहे.

Kangana Ranaut

ऑफर

कंगना म्हणाली की, आतापर्यंत मोठ्या बॅनरखाली काम करण्याच्या अनेक ऑफर आल्या, मात्र मी या सगळ्याला कायमच नकार दिला.

Kangana Ranaut

काम करण्यासाठी नकार

पुढे कंगना म्हणाली की, अक्षयने ‘सिंह इज ब्लिंग’ या चित्रपटातील भूमिकेसाठी मला विचारलं होतं त्यावेळी मी नकार दिला.

Kangana Ranaut

नकाराचं कारण

पुढे कंगना म्हणाली की, मी सतत नकार देत असल्याने अक्षयने याबाबत मला नकाराचं कारण विचारलं.

Kangana Ranaut

भूमिका

पुढे कंगना म्हणाली की, तेव्हा मी त्याला सांगितलं की,तू मला समजून घे. चित्रपटातील जी भूमिका करण्यासाठी तू मला ऑफर देत आहेस, त्या भूमिकेला स्वत:चं असं अस्तित्त्व आहे का?

मी फक्त...

कंगनाने फक्त अक्षय कुमारच्या चित्रपटांनाच नाही तर सलमान, रणबीर आणि संजय लीला भन्साळी यांनी देखील नकारच दिला होता.

सोनाक्षीने तिचं घर किती कोटींना विकलं?

Sonakshi sinha | esakal
येथे क्लिक करा