कंगना रणौतने सांगितला ‘संजू’ चित्रपटाचा किस्सा

Anuradha Vipat

चर्चेत

कंगना रणौत सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘इमर्जन्सी’मुळे चर्चेत आहेत.

Kangana Ranaut

भूमिका

या चित्रपटात कंगना यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे.

Kangana Ranaut

संधी

आता त्यांनी एका मुलाखतीमध्ये ‘संजू’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती, याचा किस्सा सांगितला.

Kangana Ranaut

काम करावं

याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, संजू’ चित्रपटात मी काम करावं, यासाठी स्वतः रणबीर कपूर घरी आला होता.

Kangana Ranaut

प्लीज काम कर

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, रणबीर म्हणाला, संजू’ चित्रपटात प्लीज काम कर. हा चित्रपट स्वीकार.

चित्रपट

पुढे त्या म्हणाल्या, मी अनेक मोठ्या कलाकारांचे चित्रपट नाकारले आहेत

बहुचर्चित चित्रपट

कंगना रणौत यांचा बहुचर्चित ‘इमर्जन्सी’ चित्रपट १४ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. 

अर्शद वारसीने इंस्टाग्राम कमेंट सेक्शन केले बंद, पण का?

येथे क्लिक करा