कंगना रणौतच्या वैयक्तिक आयुष्याचीही बरीच होतेय चर्चा

Anuradha Vipat

वेळोवेळी चर्चा

कंगना रणौतच्या वैयक्तिक आयुष्याचीही वेळोवेळी चर्चा झाली.

Kangana Ranaut's personal life

इंडस्ट्रीतल्या...

कंगना रणौतचं नाव इंडस्ट्रीतल्या लोकप्रिय अभिनेत्यांसोबत जोडण्यात आलं होतं. 

Kangana Ranaut's personal life

नात्याची चर्चा

हृतिक रोशन आणि कंगनाच्या नात्याचीही बरीच चर्चा झाली आहे.

Kangana Ranaut's personal life

नात्याबद्दल...

‘स्टारडस्ट’ मासिकात कंगना आणि अजय देवगण यांच्या नात्याबद्दल लिहिण्यात आलं होतं.

Kangana Ranaut's personal life

चर्चेत

कंगनाचं फिल्मी करिअर नेहमीचं चर्चेत राहिलं आहे

Kangana Ranaut's personal life

चर्चा

कंगनाच्या सिनेमांसोबत तिच्या वैयक्तिक आयुष्याचीही बरीच चर्चा होताना दिसते

Kangana Ranaut's personal life

सक्रिय

कंगना सोशल मिडीयावर सक्रिय असते

Kangana Ranaut's personal life

जेनेलियाच्या 'त्या' विधानाची जोरदार चर्चा

येथे क्लिक करा