व्हायरल होत असलेल्या फोटोचा स्क्रिनशॉट शेअर करत कंगनाने सांगितलं फोटोमागचं सत्य

Anuradha Vipat

व्हायरल

कंगनाचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Kangana ranaut

कंगनाचा फोटो पोस्ट

गुरवक्ष सिंह ठाकुर नावाच्या एका व्यक्तीने कंगनाचा फोटो पोस्ट केला आहे.

Kangana ranaut

फोटो पोस्ट

गुरवक्ष सिंह ठाकुर यांनी कंगना हिचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘भक्तांची देशभक्त अबू सलेम याच्यासोबत देशभक्ती दाखवत आहे… तिचे देशाचा शत्रू अबू सलेमसोबत काही खास क्षण…’

Kangana ranaut

संताप व्यक्त

यावरुन आता फोटोमागील सत्य सांगत कंगनाने संताप व्यक्त केला आहे. 

Kangana ranaut

कॅप्शन

कंगना म्हणाली, ‘हताश काँग्रेस अधिकारी हा फोटो सर्वत्र व्हायरल करत आहे. मी गँगस्टर अबू सालेमसोबत पार्टी करत असल्याचे कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

Kangana ranaut

अपमानास्पद

टाइम्स ऑफ इंडिया’चे माजी मनोरंजन संपादक असलेल्या पत्रकार मार्क मॅन्युएल यांनी लिहिलं आहे जे अत्यंत अपमानास्पद आहे.’

Kangana ranaut

सत्य

‘फोटोत दिसणार व्यक्ती अबू सालेम नाही. एका सिनेमाच्या प्रमोशनदरम्यानच्या पार्टीचा हा फोटो आहे.’ व्हायरल होत असलेल्या फोटोचा स्क्रिनशॉट शेअर करत कंगनाने फोटोमागचं सत्य सांगितलं आहे.

Kangana ranaut

म्हणून अभिनेत्री मलायका अरोरावर होतोय लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

येथे क्लिक करा