कंगनाने तिचे मुंबईतील पाली हिल्स परिसरातील घर विकले

Anuradha Vipat

कंगना रणौत

अभिनेत्री कंगना रणौत ही सतत चर्चेत असते.

Kangana sold her house

चर्चेत

सध्या कंगना एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.

Kangana sold her house

पाली हिल्स परिसर

कंगनाने तिचा मुंबईतील पाली हिल्स परिसरातील बंगला विकला आहे.

Kangana sold her house

खरेदी

 कंगनाने पाली हिल्स परिसरातील हा बंगला २०१७मध्ये खरेदी केला होता. 

Kangana sold her house

हा बंगला...

कंगनाने हा बंगला ३२ कोटी रुपयांना विकला आहे. 

Kangana sold her house

खरेदी

कंगनाने २०१७मध्ये हा बंगला २० कोटी रुपयांना खरेदी केला होता

Kangana sold her house

बॉलिवूड कलाकार

मुंबईतील पाली हिल्स हा असा परिसर आहे जेथे अनेक बॉलिवूड कलाकार राहतात

Kangana sold her house

राहुल वैद्यने पोस्ट करत दिली त्याच्या आणि पत्नी दिशा परमारच्या प्रकृतीविषयी माहिती

येथे क्लिक करा