कंगनाला आहे पंतप्रधान होण्याची इच्छा,पण...

Anuradha Vipat

चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

कंगनाचा लवकरच 'इमर्जन्सी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Kangana ranaut

इच्छा व्यक्त

अशातच कंगनाचे एक वक्तव्य चर्चेत आहे. तिने भारताची पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Kangana ranaut

पंतप्रधान होण्याची इच्छा

एका कार्यक्रमामध्ये कंगनाला देशाची पंतप्रधान होण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता

Kangana ranaut

पंतप्रधानांच्या भूमिकेत

त्यावर 'मी इमर्जन्सी नावाचा चित्रपट करत आहे. हा चित्रपट पाहिल्यावर कोणीही मला पंतप्रधानांच्या भूमिकेत पाहणार नाही' असे कंगना म्हणाली आहे.

Kangana ranaut

या चित्रपटाचे दिग्दर्शन

'इमर्जन्सी' हा एक पीरियड ड्रामा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कंगना रणौत स्वत: करणार आहे.

Kangana ranaut

कायमच चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही कायमच चर्चेत असते. 

Kangana ranaut

मोहन आगाशेंनी सध्याच्या राजकारणावर व्यक्त केली चिंता,म्हणाले...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा