कृषी कायद्याबद्दल केलेलं वक्तव्य कंगनाने घेतलं मागे

Anuradha Vipat

वादग्रस्त

कंगना रणौत कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात

Kangana

मागणी

कंगना रणौत यांनी काही दिवसांपूर्वी तीन कृषी कायद्यांची पुनर्स्थापना करण्याची मागणी केली होती.

Kangana

सहमत

पण भारतीय जनता पक्षाने आम्ही कंगना यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Kangana

अधिकार

तसेच भाजपने कृषी कायद्यावर वक्तव्य करण्याचा अधिकार कंगना यांना दिलेला नाही असं देखील स्पष्ट केलं आहे.

Kangana

वादाच्या भोवऱ्यात

आता यामुळे कंगना पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.Kangana

Kangana

वक्तव्य

कंगना यांनी कृषी कायद्याबद्दल केलेलं वक्तव्य मागे घेतलं आहे

Kangana

मुनव्वर फारुकी मुंबईमध्ये खरेदी केली लग्जरी अपार्टमेंट

येथे क्लिक करा