Anuradha Vipat
सध्या बांगलादेशमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे.
बांगलादेशमध्ये जाळपोळ सुरु असताना शेख हसीना भारतात दाखल झाल्या आहेत.
यावरुन खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत यांनी मुस्लीम देश आणि भारताबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
‘हसीना यांनी बांगलादेश सोडून भारतात दाखल झाल्या ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे असं कंगना म्हणाल्या आहे
पुढे कंगना म्हणाल्या, प्रत्येक भारतीय विचार आहे की हिंदू राष्ट्र का? राम राज्य का?
पुढे पुढे कंगना म्हणाल्या, आता याठिकाणी एक गोष्ट स्पष्ट झाली आहे आणि ती म्हणजे मुस्लीम देशांमध्ये कोणी सुरक्षित नाही
माहितीनुसार, शेख हसीना काही दिवस भारतात राहतील