दाढीवरुन डवचल्याने शाहरुख खानने फटकारले कपिल शर्माला

Anuradha Vipat

चर्चेत

शाहरुख खान हा कायमच चर्चेत असतो.

Shah Rukh Khan

फॅन फॉलोइंग

शाहरुख खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Shah Rukh Khan

मालक

शाहरुख खान मोठ्या संपत्तीचा मालक आहे.

Shah Rukh Khan

शोमध्ये

शाहरुख खान कपिल शर्मा याच्या शोमध्ये दाखल झाला होता.

Shah Rukh Khan

शाहरुखची मजा

यावेळी कपिल शर्मा दाढी वरुन शाहरुखची मजा घेताना दिसला.

Shah Rukh Khan

हे अभिनेते...

त्यावेळी शाहरुख खान म्हणाला की, कपिल दाढी असलेले हे अभिनेते जन्मालाही आले नसतील जेंव्हा मला दाढी येत होती.

चांगले मित्र

 शाहरुख खान आणि कपिल शर्मा हे दोघे खूप जास्त चांगले मित्र आहेत. 

अर्जुन कपूरला विसरणं मलायकाला जातयं का कठीण?

येथे क्लिक करा