कपिल शर्माच्या शोला मिळाली कायदेशीर नोटीस

Anuradha Vipat

कायदेशीर नोटीस

‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ शोला कायदेशीर नोटीस मिळाली आहे

Kapil Sharma's show

नोटीस

ही कायदेशीर नोटीस 1 नोव्हेंबरला पाठवण्यात आली आहे.

Kapil Sharma's show

आरोप

बंगाली समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप या कार्यक्रमावर करण्यात आला आहे.

Kapil Sharma's show

खिल्ली

तसेच महान कवी रवींद्रनाथ टागोर यांचीही खिल्ली उडवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Kapil Sharma's show

प्रतिक्रिया

यावर आता या शोचे निर्माते आणिhttps://www.esakal.com/ampstories/web-story/the-year-2025-will-be-a-blast-for-akshay-kumar-aak11 यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Kapil Sharma's show

प्रसिद्ध गाणे

या शोमध्ये कृष्णाने रवींद्रनाथ टागोरांचे प्रसिद्ध गाणे ‘एकला चलो रे’ बदलले.

Kapil Sharma's show

अर्थ

कृष्णाने ‘एकला’ या शब्दाच्या जागी ‘पाचला’ शब्द टाकला, ज्याचा अर्थ ‘पाच लोकांसोबत चालणे’ असा होतो.

Kapil Sharma's show

2025 वर्ष अक्षय कुमारसाठी ठरणार धमाकेदार

येथे क्लिक करा