मुकेश खन्ना यांच्या निशाण्यावर कपिल शर्माचा शो

Anuradha Vipat

सक्रिय

मुकेश खन्ना हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात.

Mukesh Khanna

मत

मुकेश खन्ना आपले मत स्पष्टपणे मांडताना दिसतात.

Mukesh Khanna

कपिल शर्माचा शो

आता थेट मुकेश खन्ना यांच्या निशाण्यावर कपिल शर्माचा शो दिसत आहे

Mukesh Khanna

नाटक

मुकेश खन्ना यांनी म्हटले की, मला अजिबात आवडत नाही की महिलांची कपडे पुरूषांनी घालावीत आणि नाटक करून नाचावे.

Mukesh Khanna

भडकताना...

नसीरुद्दीन शाह याच्यावर काही दिवसांपूर्वीच भडकताना मुकेश खन्ना हे दिसले होते. 

Mukesh Khanna

शक्तीमान...

मुकेश खन्ना यांना आजही लोक शक्तीमान या नावाने ओळखतात.

Mukesh Khanna

मोठा काळ

मुकेश खन्ना यांनी अभिनय क्षेत्रामध्ये अत्यंत मोठा काळ गाजवला आहे.

Mukesh Khanna

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतून ऐश्वर्या नारकर यांची एक्झिट,कारण आहे खास

येथे क्लिक करा