'या'कारणामुळे करण जोहरने करीनाला 'कल हो ना हो' चित्रपटासाठी कास्ट केले नाही

Anuradha Vipat

करीना कपूर

करीना कपूरने एक मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे.

Kareena kapoor

सक्रिय

करीना कपूर ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते.

Kareena kapoor

खुलासा

आता एक अत्यंत मोठा खुलासा करीना कपूरबद्दल करण्यात आला आहे

Kareena kapoor

कास्ट

करण जोहरने कल हो ना हो चित्रपटासाठी शाहरुख खानसोबत करीना कपूरला कास्ट केले होते.

Kareena kapoor

फीस

मात्र करीना कपूरने शाहरुख खान इतकीच फीस चित्रपटासाठी मागितली होती.

Kareena kapoor

मुख्य भूमिकेत

दोघेही चित्रपटात मुख्य भूमिकेत असल्याने तिला शाहरुख खान इतकीच फीस हवी होती..

Kareena kapoor

चित्रपटासाठी...

मात्र चित्रपटाचे बजेट कमी असल्याने करण जोहरने करीनाला त्या चित्रपटासाठी कास्ट केले नाही

Kareena kapoor

श्रुती पंवारने केला तिच्या नावाच्या ओळखीबद्दल खुलासा

येथे क्लिक करा