आईचा टाईमपास करण्यासाठी सुनेला घेऊन आलेल्या युजरच्या कमेंटवर करण जोहरला आला राग, ट्रोल्सला खडसावले

Anuradha Vipat

करण जोहर

करण जोहरला सोशल मीडियावर मिळणाऱ्या ट्रोलिंग आणि नकारात्मकतेबद्दल बोलण्यात कधीच संकोच वाटत नाही.

Karan Johar

ट्रोल्सवर जोरदार प्रहार

एका यूजरने चित्रपट निर्माता करण जोहरला टाइमपास करण्यासाठी आपल्या सुनेला आईच्या घरी आणण्यास सांगितले, ज्यावर करण संतापला. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीजवर पोस्ट शेअर करून ट्रोल्सवर जोरदार प्रहार केला.

Karan Johar

दुर्लक्ष करण्याच्या मनःस्थितीत...

युजरने कमेंटमध्ये लिहिले होते की, 'आईसाठी सून आणा, त्यांचा वेळ जात नाही.' करणला हे आवडले नाही आणि तो सोशल मीडिया वापरकर्त्याकडे दुर्लक्ष करण्याच्या मनःस्थितीत नव्हता.

Karan Johar

सुनेची स्वतःची ओळख

युजरवर टीका करताना करण म्हणाला की, कोणत्याही सुनेने कोणाच्याही आईचा टाईमपास बनू नये आणि सुनेची स्वतःची ओळख असते.

Karan Johar

यासारख्या कमेंट्स सर्वात आक्षेपार्ह

करणने लिहिले की, 'माझ्या जीवनातील निवडीबद्दल आणि माझ्या जगण्याच्या पद्धतींबद्दल मला मिळालेल्या सर्व ट्रोल, शिव्या आणि टीकांपैकी मला यासारख्या कमेंट्स सर्वात आक्षेपार्ह वाटतात.

Karan Johar

कोणत्याही सुनेने...

सर्वप्रथम, कोणत्याही सुनेने कोणाच्याही आईसाठी टाइमपास बनू नये, तिने तिचा वेळ वैयक्तिक आणि व्यावसायिकरित्या तिला पाहिजे तसा घालवावा.

Karan Johar

जतिन ते बॉलीवूडचे 'काका', राजेश खन्ना यांनीही आजमावला राजकारणात हात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Khanna
येथे क्लिक करा