करण जोहरने केली नवीन चित्रपटाची घोषणा

Anuradha Vipat

करण जोहर

करण जोहरचा यंदाचा वाढदिवस खूपच खास ठरला आहे

Karan Johar

सरप्राईज

त्याने आज आपल्या चाहत्यांना खास सरप्राईज दिलं आहे

Karan Johar

सोशल मीडिया

वाढदिवशी करणने आपल्या आगामी चित्रपटा सोशल मीडियावर घोषणा केली आहे.

Karan Johar

सोशल मीडिया

याबद्दलचा एक खास फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Karan Johar

कॅप्शन

यात त्याच्या हातात एक संहिता दिसून येत आहे. संहितेवर लिहिलेलं आहे,"अनटाइटल्ड नॅरेशन ड्राफ्ट. डायरेक्टेड बाय करण जोहर. 25 मे 2024". फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे,"गेट सेट गो" असं लिहिल आहे

Karan Johar

शुभेच्छा

करणच्या या पोस्टवर चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासोबत नव्या प्रोजेक्टसाठीही शुभेच्छा देत आहेत.

Karan Johar

उत्सुकता

करण जोहरने घोषणा केल्यापासून चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. 

Karan Johar

अभिनेत्री निहारीका राझदानने केला कान्समध्ये मराठमोळ्या पैठणीचा साज

येथे क्लिक करा