'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात होता करण जोहर

Anuradha Vipat

करण जोहर

९०च्या दशकात अनेक कलाकारांचे करण जोहरसोबत काम करण्याचे स्वप्न होते. 

Karan Johar

अभिनेत्रीच्या प्रेमात

पण तुम्हाला माहितीये का एकेकाळी करण जोहर एका अभिनेत्रीच्या प्रेमात होता.

Karan Johar

प्रेम

करण जोहरचे अभिनेत्री ट्विंकल खन्नावर प्रचंड प्रेम होते.

Karan Johar

शिक्षण

ते दोघेही एकाच बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेत होते.

Karan Johar

जेवण

त्यावेळी ट्विंकल करणसाठी कॅनटीनमधून जेवण चोरुन आणायची असेही करणने म्हटले होते.

Karan Johar

प्रेमाचा उल्लेख

ट्विंकलने 'मिस फनी बोन्स' या पुस्तकात करण जोहरच्या एकतर्फी प्रेमाचा उल्लेख केला आहे.

Karan Johar

उडी

ट्विंकलसाठी करणने एका उंच टेकडीवरुन देखील उडी मारली होती.

Karan Johar

अमृताने केले मुंबई पोलीस आणि त्यांच्या भन्नाट क्रिएटिव्हीचे कौतुक

येथे क्लिक करा