Anuradha Vipat
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशने ‘बिग बॉस-१५’ मध्ये सहभाग घेतला होता
एका मुलाखतीत करणने त्याच्या आणि तेजस्वी प्रकाशच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे.
तसेच करण कुंद्राने त्याच्या आणि तेजस्वी प्रकाशच्या नात्याबद्दल तसेच त्यांच्या ब्रेकअप व लग्नाच्या अफवांचा परिणाम त्याच्यावर कसा होतो, याबद्दल खुलासा केला आहे
तो म्हणाला, “या सगळ्या गोष्टींचा मला फरक पडत नाही. कारण आम्ही आमचं आयुष्य एकत्र आनंदात जगत आहे
तसेच ‘लव्ह अधुरा’ शोच्या प्रमोशन्सदरम्यान करणने त्याच्या लग्नाच्या प्लॅन्सबद्दल सांगितलं आहे
बिग बॉसमध्ये असताना करण आणि तेजस्वीचं नातं घट्ट झालं आणि ते एकमेकांना डेट करू लागले